InfoNewsUpdate24 | महाराष्ट्र व गडचिरोली ताज्या मराठी बातम्या https://www.infonewsupdate24.com/ सत्य, अचूक आणि वेगवान बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ mr Fri, 25 Sep 2026 13:35:34 GMT 🔴 भामरागड अतिदुर्गम गावांच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्देश https://www.infonewsupdate24.com/news/bhamragad-remote-villages-development-collector-panda https://www.infonewsupdate24.com/news/bhamragad-remote-villages-development-collector-panda Wed, 23 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 भामरागड अतिदुर्गम गावांच्या विकासाला प्राधान्य देत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी रस्ते, आरोग्य, शिक्षण व घरकुल कामांना गती देण्याचे निर्देश दिले. 🔴 कन्हाळगाव–कारका रस्त्याची गंभीर समस्या; CPI ची तातडीची मागणी https://www.infonewsupdate24.com/news/kanhalgaon-karka-road-cpi-demand https://www.infonewsupdate24.com/news/kanhalgaon-karka-road-cpi-demand Tue, 22 Sep 2026 00:00:00 GMT Ishank Dahagaonkar रस्ता नाही, कन्हाळगावकरांच्या वाट्याला चिखल आणि संकटे! – CPI कन्हाळगाव–कारका मार्गाची तातडीने पाहणी करून रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी 🔴 चापलवाडा पाणी समस्या तात्काळ सोडवा; खुणेंची मागणी https://www.infonewsupdate24.com/news/chaplvada-panee-smsya-tatkal-sodva-khunenchee-magnee https://www.infonewsupdate24.com/news/chaplvada-panee-smsya-tatkal-sodva-khunenchee-magnee Mon, 21 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 चापलवाड्यात तीन-चार वर्षांपासून पाणीपुरवठा योजना बंद असल्याचा ग्रामस्थांचा दावा. समस्या तात्काळ सोडवण्याची डॉ. प्रणय खुणे यांची मागणी. 🔴 एटापल्ली शासकीय पेट्रोलपंप सुरू; नागरिकांना मोठी सुविधा ; गट विकास अधिकारी श्रीकृष्ण पेंदाम https://www.infonewsupdate24.com/news/etapalli-government-petrol-pump-started https://www.infonewsupdate24.com/news/etapalli-government-petrol-pump-started Mon, 21 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 एटापल्लीतील यापूर्वीचा पेट्रोलपंप बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर विकास सर्व्हिस स्टेशन सुरू होणे महत्त्वाचे ठरणार आहे. या शासकीय पेट्रोलपंपामुळे नागरिकांना एटापल्ली येथेच पेट्रोल मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. 🔴 नागुलवाडी नाली सफाईसाठी CPIचा कडक ७ दिवसांचा अल्टिमेटम https://www.infonewsupdate24.com/news/nagulwadi-nali-safai-cpi-7-days-ultimatum https://www.infonewsupdate24.com/news/nagulwadi-nali-safai-cpi-7-days-ultimatum Mon, 21 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 नागुलवाडी नाली सफाई व गाळ उपसा सात दिवसांत पूर्ण करा; अन्यथा पंचायत समिती एटापल्लीसमोर आंदोलनाचा CPIचा इशारा. 🔴 आलापल्लीतून लेह-लडाख मोहिमेला सुरुवात; कुमार अवधेशराव आत्राम यांच्याकडून वैभव कोमलवार यांना शुभेच्छा https://www.infonewsupdate24.com/news/aalaplleetoon-leh-ldakh-mohimela-suruvat-kumar-avdheshrav-aa https://www.infonewsupdate24.com/news/aalaplleetoon-leh-ldakh-mohimela-suruvat-kumar-avdheshrav-aa Mon, 21 Sep 2026 00:00:00 GMT Ishank Dahagaonkar आलापल्लीतून लेह-लडाख मोहिमेला सुरुवात; कुमार अवधेशराव आत्राम यांच्याकडून वैभव कोमलवार यांना शुभेच्छा युवकांना जिद्द, धाडस आणि साहसाची प्रेरणा 🔴 आलापल्ली ते लेह-लडाख सोलो बाईक प्रवास; प्रेरणादायी संकल्प https://www.infonewsupdate24.com/news/alapalli-leh-ladakh-solo-bike-journey-vaibhav-komalwar https://www.infonewsupdate24.com/news/alapalli-leh-ladakh-solo-bike-journey-vaibhav-komalwar Mon, 21 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 आलापल्ली ते लेह-लडाख सोलो बाईक प्रवासातून वैभव कोमलवार युवकांना जिद्द व धाडसाचा संदेश देत गडचिरोलीचे नाव देशभर पोहोचवणार आहेत. 🔴बोडमेटा रस्त्यासाठी CPIची मोठी मागणी; DMF निधी द्या https://www.infonewsupdate24.com/news/bodmeta-road-cpi-demand-dmf-fund-etapalli https://www.infonewsupdate24.com/news/bodmeta-road-cpi-demand-dmf-fund-etapalli Sun, 20 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 सुरजागड खाण क्षेत्रापासून ५-७ किमीवरील बोडमेटा रस्त्यासाठी CPIने DMF निधीतून बोडमेटा ते आलेंगा फाटा रस्ता तातडीने करण्याची मागणी केली. 🔴 धक्कादायक! डूम्मे येथील १५ लाखांचा रस्ता वर्षभराच्या आतच पावसात वाहून गेला https://www.infonewsupdate24.com/news/dhkkadayk-doomme-yetheel-15-lakhancha-rsta-vrshbhrachya-aatc https://www.infonewsupdate24.com/news/dhkkadayk-doomme-yetheel-15-lakhancha-rsta-vrshbhrachya-aatc Sat, 19 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 धक्कादायक! १५ लाखांचा रस्ता वर्षभराच्या आतच पावसात वाहून गेला ग्रामपंचायत गुरुपल्ली अंतर्गत डूम्मे मेन रोड ते मरपल्ली रस्त्याची दुरवस्था 🔴 कारका खुर्द येथे गोटामी कुटुंबाचे सांत्वन; १० हजारांची आर्थिक मदत https://www.infonewsupdate24.com/news/karka-khurd-yethe-gotamee-kutunbache-santvn-10-hjaranchee-aa https://www.infonewsupdate24.com/news/karka-khurd-yethe-gotamee-kutunbache-santvn-10-hjaranchee-aa Sat, 19 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 गोटामी कुटुंबाला १० हजारांची आर्थिक मदत दुःखाच्या प्रसंगी गोटामी कुटुंबीयांना आधार देत १० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. उपस्थितांनी दिवंगत अडवे नेवरू गोटामी यांना श्रद्धांजली अर्पण करून शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. 🔴 डूम्मे जि.प. शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव; पावसाळ्यात वर्गखोल्यांत पाणी गळती, विद्यार्थ्यांचे हाल https://www.infonewsupdate24.com/news/dumme-zp-school-basic-facilities-water-leakage https://www.infonewsupdate24.com/news/dumme-zp-school-basic-facilities-water-leakage Thu, 17 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 डूम्मे जि.प. उच्च प्राथमिक शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव असून पावसाळ्यात वर्गखोल्यांत पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना बसणेही कठीण होत आहे. 🔴 डूम्मे येथील शाळा पाहणीसाठी अभिजित दीपके यांचा महत्त्वाचा दौरा https://www.infonewsupdate24.com/news/doomme-shala-pahneesathee-abhijit-deepke-yancha-mhttvacha-da https://www.infonewsupdate24.com/news/doomme-shala-pahneesathee-abhijit-deepke-yancha-mhttvacha-da Wed, 16 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 एटापल्लीतील डूम्मे शाळा पाहणीसाठी अभिजित दीपके दौरा करणार असून विविध शाळांतील समस्या आणि शैक्षणिक सुविधांचा आढावा घेणार आहेत. 🔴 गडचिरोलीत गुंतागुंतीची प्रसूती; डॉक्टरांच्या तत्परतेने माता सुरक्षित https://www.infonewsupdate24.com/news/gdchiroleet-guntagunteechee-prsootee-dktranchya-ttprtene-mat https://www.infonewsupdate24.com/news/gdchiroleet-guntagunteechee-prsootee-dktranchya-ttprtene-mat Wed, 16 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 गडचिरोली महिला व बाल रुग्णालयात गुंतागुंतीच्या प्रसूतीत तातडीच्या सिझेरियनमुळे माता बचावली; नवजात बालकासाठी ३० तासांहून अधिक उपचार झाले. 🔴 श्री गणेशा आरोग्याचा अभियान; मोफत आरोग्यसेवेची खास संधी https://www.infonewsupdate24.com/news/shree-gnesha-aarogyacha-abhiyan-mopht-aarogysevechee-khas-sn https://www.infonewsupdate24.com/news/shree-gnesha-aarogyacha-abhiyan-mopht-aarogysevechee-khas-sn Wed, 16 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६ अंतर्गत गडचिरोलीतील गणेश मंडळांमध्ये मोफत तपासणी, औषधोपचार व शासकीय योजनांचे मार्गदर्शन मिळणार. 🔴 गडचिरोली पर्यटन महोत्सव २०२६; ६ दिवसांची खास पर्वणी https://www.infonewsupdate24.com/news/gdchirolee-prytn-mhotsv-2026-6-divsanchee-khas-prvnee https://www.infonewsupdate24.com/news/gdchirolee-prytn-mhotsv-2026-6-divsanchee-khas-prvnee Wed, 16 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 गडचिरोली पर्यटन महोत्सव २३ ते २८ सप्टेंबर २०२६ दरम्यान होणार असून ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. 🔴 गडचिरोली शेतकरी कर्जमुक्ती: ३,६१० शेतकऱ्यांना मोठा दिलासा https://www.infonewsupdate24.com/news/gdchirolee-shetkree-krjmuktee-3-610-shetkyanna-motha-dilasa https://www.infonewsupdate24.com/news/gdchirolee-shetkree-krjmuktee-3-610-shetkyanna-motha-dilasa Mon, 14 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 गडचिरोली शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ३,६१० शेतकरी पात्र. लाभासाठी ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन. 🔴 राष्ट्रीय लोकअदालतीत मोठे यश; ४६१ प्रकरणे निकाली https://www.infonewsupdate24.com/news/rashtreey-lokadalteet-mothe-ysh-461-prkrne-nikalee https://www.infonewsupdate24.com/news/rashtreey-lokadalteet-mothe-ysh-461-prkrne-nikalee Mon, 14 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 राष्ट्रीय लोकअदालतीत ४६१ प्रकरणे निकाली; ४.१६ कोटींची तडजोड गडचिरोली जिल्ह्यात १० पॅनल्सद्वारे कामकाज; प्रलंबित ४२५ तर दाखलपूर्व ३६ प्रकरणांचा समावेश 🔴 गडचिरोली शिक्षणात मोठी झेप; PGI मध्ये ९ वे स्थान https://www.infonewsupdate24.com/news/gadchiroli-education-pgi-ranking-9th-position https://www.infonewsupdate24.com/news/gadchiroli-education-pgi-ranking-9th-position Wed, 09 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून शाळांचा सर्वांगीण विकास साधा – शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह PGI मध्ये गडचिरोलीची ३४ व्या स्थानावरून ९ व्या स्थानी 🔴 लसीकरणानंतर बालकाचा मृत्यू; पालकांचा गंभीर आरोप https://www.infonewsupdate24.com/news/lseekrnanntr-balkacha-mtyoo-palkancha-gnbheer-aarop https://www.infonewsupdate24.com/news/lseekrnanntr-balkacha-mtyoo-palkancha-gnbheer-aarop Tue, 08 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 काप्पेवंचा येथे दोन महिन्यांच्या बाळाचा लसीकरणानंतर मृत्यू; पालकांचा गंभीर आरोप पवन तलांडीच्या मृत्यूप्रकरणी राजाराम पोलीस ठाण्यात तक्रार 🔴 भूपती नियुक्तीवर गंभीर आक्षेप; 7 दिवसांत चौकशीची मागणी https://www.infonewsupdate24.com/news/bhooptee-niyukteevr-gnbheer-aakshep-7-divsant-chauksheechee- https://www.infonewsupdate24.com/news/bhooptee-niyukteevr-gnbheer-aakshep-7-divsant-chauksheechee- Tue, 08 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 ‘भूपती’ यांच्या नियुक्तीला संयुक्त ग्रामसभा गोटूल समितीचा आक्षेप पेसा व वनहक्क कायद्याशी संबंधित कामकाजात ग्रामसभांना विश्वासात न घेतल्याचा आरोप 🔴 भरती परीक्षा सुधारणांसाठी महत्त्वाचा निर्णय; ६ विभागांत संवाद https://www.infonewsupdate24.com/news/bhrtee-preeksha-sudharnansathee-mhttvacha-nirny-6-vibhagant- https://www.infonewsupdate24.com/news/bhrtee-preeksha-sudharnansathee-mhttvacha-nirny-6-vibhagant- Tue, 08 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद सहा विभागांना सप्टेंबरमध्ये भेटी; विद्यार्थी, उमेदवारांसह संबंधित घटकां 🔴 एटापल्ली मॉडेल शाळा: 4 शाळांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय https://www.infonewsupdate24.com/news/etapllee-mdel-shala-4-shalansathee-mhttvpoorn-nirny https://www.infonewsupdate24.com/news/etapllee-mdel-shala-4-shalansathee-mhttvpoorn-nirny Tue, 08 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 एटापल्लीतील चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’! जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या दौऱ्यात महत्त्वपूर्ण निर्णय; जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून 🔴 मार्कंडादेव गंगा आरतीत भक्तीचा महासंगम; नरोटेंची प्रार्थना https://www.infonewsupdate24.com/news/markndadev-gnga-aarteet-bhkteecha-mhasngm-nrotenchee-prarthn https://www.infonewsupdate24.com/news/markndadev-gnga-aarteet-bhkteecha-mhasngm-nrotenchee-prarthn Tue, 08 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 मार्कंडादेव येथे श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी भक्तीचा महासंगम गंगा आरती व पूजन सोहळ्यात आमदार डॉ. मिलिंद नरोटे सहभागी; जनतेच्या सुख-समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. 🔴 गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसाठी मोठे ध्येय; शिक्षकांची भूमिका महत्त्वाची https://www.infonewsupdate24.com/news/gdchiroleeteel-vidyarthyansathee-mothe-dhyey-shikshkanchee-b https://www.infonewsupdate24.com/news/gdchiroleeteel-vidyarthyansathee-mothe-dhyey-shikshkanchee-b Mon, 07 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे – डॉ. सचिन मडावी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान 🔴 जुनी वडसा नगर भूमापन अभिलेख प्रसिद्ध; महत्त्वाची मुदत जाहीर https://www.infonewsupdate24.com/news/junee-vdsa-ngr-bhoomapn-abhilekh-prsiddh-mhttvachee-mudt-jah https://www.infonewsupdate24.com/news/junee-vdsa-ngr-bhoomapn-abhilekh-prsiddh-mhttvachee-mudt-jah Mon, 07 Sep 2026 00:00:00 GMT infonewsupdate24 जुनी वडसा येथील प्रारूप नगर भूमापन अभिलेख प्रसिद्ध हरकती, आक्षेप नोंदविण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदत; जमीनधारकांना अभिलेख पाहणीचे आवाहन देसाईगंजचे उप अधीक्षक भूमी अभिलेख मुकेश डी. सेलोकर यांनी केले आहे.